पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अन्नछत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अन्नछत्र   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : याचकाला किंवा गरजूस जेथे अन्नदान केले जाते असे ठिकाण.

उदाहरणे : प्रत्येक वर्षी यात्रेच्या वेळी येथे सात दिवस अन्नछत्र चालते.

वह स्थान जहाँ धार्मिक लोग याचकों को अन्न बाँटते हैं।

दो दिन से खाए बिना मर रहा मैकू अन्न लेने के लिए अन्नसत्र गया है।
अन्न-क्षेत्र, अन्न-सत्र, अन्नक्षेत्र, अन्नसत्र
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ज्या ठिकाणी याचकांना अन्नदान करण्याचे धर्मकृत्य चालते ते ठिकाण.

उदाहरणे : आम्ही इथे अन्नछत्र कुठे आहे ह्याची चौकशी करू लागलो.

अन्नक्षेत्र में अन्न बाँटने की क्रिया।

सेठजी एक महीने से अन्नसत्र चला रहे हैं।
अन्न-सत्र, अन्नसत्र

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

अन्नछत्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. annachhatr samanarthi shabd in Marathi.